शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

हिवरखडे बुद्रूक येथे आढळले बेवारस प्रेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 17:44 IST

अकस्मात मृत्यूची नोंद

पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या हिवरखेडे बुद्रुक येथे संजय रामदास रोहिमारे यांच्या शेतात ३० वर्षीय पुरुषाचे बेवारस प्रेत आढळले. ही घटना १५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.रोहिमारे हे शेतीची कामे दुपारी एक वाजेपर्यंत करत होते, ते काम झाल्यानंतर घरी निघून गेले तोपर्यंत शेतात काहीही नव्हते .परंतु ते निघून गेल्यावर गावातील मुले बकऱ्या चरण्यासाठी त्यांच्या शेतात गेले असता त्यांना तेथे प्रेत आढळून आले. त्यांनी लागलीच बघितलेला प्रकार गावात सांगितला. पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. मयताचे अंदाजे वय ३० असून त्याने राखाडी रंगाची सुट पॅन्ट व आकाशी पांढºया रंगाचे चौकटीचे शर्ट घातलेले आहे. त्याच्या उजव्या हातात काळा दोरा व कडे असून हाताच्या मनगटावर जय भरारी लिहिलेले आहे. तसेच हातावर फुलपाखरासारखे चिन्ह आहे. डाव्या हाताच्या मनगटावर जय भैरी लिहिलेले आहे. वरील वर्णनाच्या इसमाविषयी कोणाला काही माहिती असल्यास जामनेर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. किशोर पाटील यांच्या खबरीवरून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.