शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

 उमविच्या कुलगुरुंच्या अंगरक्षकाला भरधाव डंपरने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 17:14 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ड्युटीला जात असलले हिंमतराव सुभाष पाटील (वय ४१, रा.दादावाडी, जळगाव मुळ रा.पातोंडा, ता.चाळीसगाव) यांना राष्टÑीय महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर समोरुन येणाºया भरधाव डंपरने उडविल्याची घडना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. या अपघातात दुचाकी चक्काचूर झाली असून पाटील गंभीर जखमी झाले आहेत. नशिब बलवत्तर म्हणून त्यांचा या अपघातातून जीव वाचला. या अपघातानंतर डंपर चालकाने तेथून पळ काढला. दरम्यान, महामार्ग व राज्यमार्गावर आठवडाभरापासून दररोज अपघात होत आहेत.

ठळक मुद्देसुदैवाने जीव वाचलामहामार्गावर अपघाताची मालिका सुरुचजखमीला सोडून डंपर चालकाने काढला पळ

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १५ : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ड्युटीला जात असलले हिंमतराव सुभाष पाटील (वय ४१, रा.दादावाडी, जळगाव मुळ रा.पातोंडा, ता.चाळीसगाव) यांना  महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर समोरुन येणा-या भरधाव डंपरने उडविल्याची घडना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. या अपघातात दुचाकी चक्काचूर झाली असून पाटील गंभीर जखमी झाले आहेत. नशिब बलवत्तर म्हणून त्यांचा या अपघातातून जीव वाचला. या अपघातानंतर डंपर चालकाने तेथून पळ काढला. दरम्यान, महामार्ग व राज्यमार्गावर आठवडाभरापासून दररोज अपघात होत आहेत.

हिंमतराव सुभाष पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी.पी.पाटील यांचे अंगरक्षक आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजता हिंमतराव पाटील हे दुचाकीने (क्र.एम.एच.१२ जी.डब्ल्यू.२४१०) विद्यापीठात डुटीला जाण्यासाठी निघाले होते. ११.३० वाजेच्या सुमारा पाटील हे जैन इरिगेशन कंपनीसमोरून जात असतांना पाळधीकडून जळगावकडे भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (क्र. एम.एच.१९ झेड २३७९) ने त्यांच्या दुचाकीला भरधाव जोरदार धडक दिली. अपघातात पाटील हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले त्यात त्यांच्या हाता-पायाला व कमरेला मार बसला. डोक्याला दुखापत झाली आहे. दुचाकीचाही चुराडा झाला असून डंपरच्या दर्शनी भागाचेही नुकसान झालेले आहे.  जैन कंपनीच्या कर्मचा-यांनी घेतली धावसमोरा-समोर झालेल्या धडकेचा आवाज होताच जैन इरिगेशन कंपनीच्या कर्मचाºयांनी तसेच परिसरातील नागरिकानी महामार्गाकडे धाव घेतली. यावेळी हिंमतराव पाटील हे रस्त्याच्याकडेला रक्तबंबाळ अवस्थेत होते. त्यांच्या खिशातील ओळखपत्र व पॅनकार्डवरून त्यांची ओळख पटली. पाटील हे विद्यापीठातील कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाºयांनी पोलिसांना तसेच विद्यापीठला माहिती दिली. विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेतूनच त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.