उज्ज्वला बागुल यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व अशासकीय सदस्य विकास महाजन, राज्य समन्वयक राजेश सैनी यांनी रविवारी भुसावळ येथील कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.