शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात... ‘मातृभाषेतच होते ज्ञानाचे परिपूर्ण आकलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 01:17 IST

मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम... ‘मातृभाषेतच होते ज्ञानाचे परिपूर्ण आकलन’

मातृभाषेत जे ज्ञानाचे आकलन होते, ते परकीय भाषेतून होत नाही. त्यासाठी शालेय शिक्षण हे मातृभाषेतच घेतले जावे, असे स्पष्ट मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.मातृभाषेतून शिक्षण असणं आणि ती समजणं या दोन्ही बाबी भिन्न आहेत. मातृभाषा ही सोपी असते, ती लवकर समजते. गुंतागुंत किंवा प्रश्न निर्माण होत नाही. परकीय भाषेत मात्र या अडचणी निर्माण होतात. त्यासाठी शालेय शिक्षण मराठीत असणं आवश्यक आहे. शेक्सपियर काय म्हणतात, हे इंग्रजी पुस्तकातून समजते. इंग्रजीतल्या अनेक कविता पाठ असतात. सहज बोलता व वाचता येतात, मात्र त्याचा अर्थ अवगत नाही.मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या निकमांचे नाव देशपातळीवरमराठी भाषा अवगत असणं, प्राथमिक शिक्षण घेणं याचा अर्थ असा नाही की इंग्रजीत शिक्षण घेऊ नये किंवा स्वीकारु नये. जगात वावरताना इंग्रजी भाषेचेही तितकेच महत्व आहे. ज्ञानात वाढ होण्यासाठी मातृभाषाच महत्वाची आहे. अ‍ॅड.निकम यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतच झाले असून पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आर.आर.विद्यालयात तर आठवी ते दहावी ला.ना.विद्यालयात झालेले आहे. मराठी या मातृभाषेत शिक्षण घेतलेले व जळगावचे सुपुत्र अ‍ॅड.निकम यांचे नाव देश व विदेश पातळीवर पोहचलेले आहे.(शब्दांकन - सुनील पाटील)

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव