शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उदय वाघ यांचा अमळनेर कृउबा सभापतीपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:13 IST

सदस्य सहलीला रवाना

जळगाव : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा उदय वाघ यांनी राजीनामा दिला असून तो मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा उप निबंधक मेघराज राठोड यांनी दिली.२१ जून रोजी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या आठ दिवसांतच उदय वाघ यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचाही राजीनामा दिला. जिल्हा उप निबंधकांकडे दिलेल्या या राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, वैयक्तीक कारणामुळे आपण वेळ देऊ शकत नसल्याने राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा.राजीनामा मिळाल्यानंतर तो मंजूरही करण्यात आल्याचे जिल्हा उप निबंधक मेघराज राठोड यांनी सांगितले. नवीन सभापती निवडीसाठी अमळनेरचे सहायक निबंधक जी.एच. पाटील यांची निवड करण्यात आली असून निवडीची तारीख पाटील हेच ठरवतील, असेही राठोड यांनी सांगितले.सदस्य सहलीला रवानाउदय वाघ यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सभापती निवड कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीत बाजार समितीचे उपसभापती अ‍ॅड. एस. एस. ब्रम्हे, प्रफुल्ल पवार, विश्वास बाजीराव पाटील, भगवान कोळी हे सदस्य व उज्ज्वला पाटील, मंगला पाटील, किरण पाटील या महिला सदस्यांचे नातेवाईक सहलीला रवाना झाले असल्याचे समजते. स्वत: उदय वाघ , विजय पाटील हे संचालक अमळनेरात आहेत तर पराग पाटील बाहेरगावी गेले असल्याचे समजते. उदय वाघ यांनी राजीनामा दिला असला तरी बहुमत त्यांच्या गटाचे सिद्ध होत असल्याने विरोधी गटात शांतता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव