शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उदय वाघ यांच्यासह सात जणांवर गुन्हा तर डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:53 IST

अमळनेरात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

अमळनेर : माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शहराध्यक्षासह ७ कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अ‍ॅटॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, वाघ यांनी तुझे घर उध्वस्त करून टाकू तुला जिवंत राहू देणार नाही... अशा शब्दात दमबाजी करत नाका तोंडातून रक्त पडेपर्यंत लाथ बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, संदीप वाघ, देवा लांडगे, एजाज बागवान यांनी व्यासपीठावर येऊन मारहाण सुरू केली त्यावेळी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व पोलिसांनी कडे करून मला वाचवले. स्मिता वाघ यांची लोकसभेची उमेदवारी रद्द झाल्याचा राग मनात ठेवून त्यांनी हा प्रकार केला गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास एपीआय प्रकाश सदगीर करीत आहेतसभापतींची माजी आमदारांविरुद्ध फिर्यादपंचायत समिती सभापती वजाताई भिल यांनी रात्री उशिरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, २० मार्च रोजी माजी आमदार डॉ. पाटील यांनी माझा पीए भूषण जैन याच्या भ्रमणध्वनीवर फोन करून सांगितले की खासदारकीची उमेदवारी मिळण्यासाठी समर्थन देण्यासाठी सभापतींना घेऊन ये. मात्र मी गेली नाही म्हणून त्यांनी १० रोजी प्रचारसभेत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करीत आहेत.पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना डॉ. पाटील यांच्या पत्नी ह्या स्मिता वाघ यांच्या अंगावर धावून गेल्याची घटना रात्री घडली.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव