शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात 'चंदीगड करे आशिकी'तील प्रकार; तृतीयपंथीने महिला असल्याचे सांगत केला विवाह  

By ajay.patil | Updated: July 5, 2023 19:47 IST

या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिला असल्याची बतावणी करणाऱ्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जळगाव - गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेल्या आयुष्यमान खुराणा व वाणी कपूर यांच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. आता या चित्रपटासारखाच एक प्रकार जळगावात देखील झाला असून, एका तृतीयपंथीने महिला असल्याचे सांगत, एका युवकाशी लग्न करून त्या युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिला असल्याची बतावणी करणाऱ्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील गिरणा पंपीगरोड परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय युवकाची फेसबूकवरून एका युवतीशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीपाळखी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच २९ एप्रिल २०२३ रोजी त्या युवकाशी लग्न केले. काही दिवसात हळूहळू त्या युवतीच्या हालचाली वेगळ्या वाटल्याने युवकाला स्पर्श न करू देत असल्याने, युवकाची शंका वाढत गेली. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर डॉक्टराकडे तपासणीला घेवून गेले असता तृतीयपंथीयाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिला असल्याचे बनाव करणाऱ्या तृतीयपंथीने युवकाकडे १० लाखांची मागणी केल्यामुळे युवकाने पोलीस अधीक्षक व रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तसेच न्यायालयात देखील याचिका दाखल केली. या प्रकरणी कामकाज होवून, न्यायालयाने आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी युवकाकडून ॲड.केदार भुसारी यांनी न्यायालयात बाजू मांडली.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या नावाने अकांऊटसोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर त्या युवतीने आई-वडिल अपघातात वारले असल्याचे सांगितले. तसेच लग्नात देखील कोणत्याही नातेवाईकाला न बोलविण्याचे सांगितले होते. त्यामुळे लग्नात केवळ युवकाचे ठराविक नातेवाईक उपस्थित होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तृतीयपंथीने एका ॲपवर व सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या नावाने अकांऊट उघडले असल्याचे लक्षात आले. यामध्ये अनामिका, सोनू, दिव्या, सोनल या नावांचा समावेश होता. दरम्यान, संबधित तृतीयपंथीने जळगाव शहरातील एका रुग्णालयातून सर्जरी केल्याचाही प्रकार नंतर उघडकीस आला. आता न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फसवणूक करणाऱ्या त्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावTransgenderट्रान्सजेंडर