शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पहूरला आढळले दोन वर्षांचे बेवारस बालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:46 IST

सोशल मीडियामुळे पटली ओळख । आज्ञात युवकाच्या हाती सोपवून रेल्वे पोलिसांनी झटकली जबाबदारी

पहूर, ता.जामनेर : गोपनीय माहितीच्या आधारे शिवनगर भागातून एका युवकाच्या ताब्यातून अज्ञात दोन वषाचे बाळ पोलिसांना आढळले. दोन दिवसांपूर्वी शहनिशा न करता पाचोरा रेल्वे पोलिसांनी या युवकाच्या ताब्यात हे बालक सोपावून आपल्यावरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे शनिवारी पहूर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ रा.ऐनगाव, ता.बोदवड, हल्ली मुक्काम पहूर शिवनगर भागातील रहिवासी मारुती गोविंदा आंबोरे हा युवक मुंबईहून रेल्वेने पाचोरा रेल्वे स्थानकावर गुरवारी पहाटे उतरला. प्लॅटफार्मवर एका ठिकाणी विश्रांतीसाठी झोपला. यावेळी त्याच्या बाजूला एक जोडपे बसलेले होते. काही वेळात हे जोडपे तिथून निघून गेले. मात्र हे दोन वर्षाचे बालक तिथेच राहिले.रेल्वे पोलिसांचा चुकीचा सल्लागस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी या बाळाची जराही चौकशी न करता झोपलेल्या मारुती आंबोरे या युवकाजवळ बाळ देऊन त्यास घेऊन जाण्याचा सल्ला दिला. स्वत:वरील जबाबदारी झटकून पोलीस मोकळे झाले.बाळाची आई येणार पहूर पोलिसांकडेसबंधीत बाळाची आई ठाणे येथील रहिवासी असून नवी मुंबईतील तुर्भे रेल्वेस्थानकावरून बाळ गायब होऊन रेल्वेने बाळ पाचो-यापर्यंत आल्यावर टी.सी.ने पाचोरा रेल्वे स्थानकावर बाळाला सोडले. त्यानंतर पाचारो रेल्वे पोलिसांनी ही जबाबदारी मारुतीच्या अंगावर टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सोशल माध्यमावर पहूर पोलिसांनी बाळाचा फोटो व्हायरल केल्याने बाळाची ओळख पटली असून त्याची आई पहूर पोलिसांकडे येणार आहे.