शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात इंधन दरवाढीविरोधात राकाँचे दुचाकी ढकल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 01:44 IST

पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा सहभाग

भुसावळ, जि.जळगाव : इंधन दरवाढ, शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान, पीकविम्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने येथील विश्रामगृहापासून दुचाकी ढकल आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात येवून प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेलची दररोज होणारी दरवाढ केंद्र व राज्य शासनाने थांबवावी, पीक विम्याची रक्कम व बोंडअळीचे अनुदान अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळालेले नाही, काही शेतक-यांना कमी जास्त अनुदान देण्यात येवून त्यांची चेष्टा करण्यात आली आहे. तसेच शेतक-यांना बोंडअळी, पीक विम्याचे अनुदान जास्तीत जास्त मिळावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, राकाँ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, ओबीसी सेलचे तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रदेश सदस्य पोपटराव पाटील, तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य रवींद्र पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नाना पवार, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, पं.स.माजी सभापती राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,शहराध्यक्ष पवन मेहरा,आयटी सेलचे शहराध्यक्ष नीलेश निमसे, जिल्हा संघटक मंगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा प्रतिनिधी सुभाष पाटील, विलास पाटील, युवराज पाटील, ग्रा.पं.सदस्य दिनेश चौधरी यांच्या स्वाक्षºया आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुचाकी ढकलून हे अनोखे आंदोलन करण्यात आल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. आंदोलनप्रसंगी भाजपा सरकारच्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ