शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तमाशातील कलावंत तरुण-तरुणीची आत्महत्या; विष पिऊन जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 22:40 IST

बाजारात जातो सांगून निघालेल्या दोघांनी केली आत्महत्या; कुटुंबांवर शोककळा

जळगाव : भिका - नामा तमाशा मंडळातील तरुण - तरुणीने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली. ही घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (२०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश ऊर्फ सुनील नामदेव बोरसे (१९, रा. अंजाळे, ता. यावल) अशी दोघा मृतांची नावे आहेत.भिका - नामा तमाशा मंडळातील सदस्य बाभूळवाडी, जि. धुळे येथील तमाशाचे काम आटोपून गुरुवारी दुसऱ्या ठिकाणी जात होते. पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांचे वाहन नादुरुस्त झाले. त्यामुळे सर्व जण तिथेच थांबले होते. आम्ही बाजारात जाऊन येतो, असे त्यांनी इतर सहकाऱ्यांना सांगितले. ते लवकर परत न आल्याने मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोध घेतला. विष घेतल्याचे समजल्याने दोघांना गुरुवारी खासगी रुग्णालयात नंतर तर शुक्रवारी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अंजली हिची प्राणज्योत मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.