शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात दोन शिवभोजन केंद्रे भागवताहेत गरजूंची ‘भूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:58 IST

भुसावळ शहरांमध्ये दोन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रावर मंजुरीपेक्षाही अधिक थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमंजुरीपेक्षाही अधिक शिवभोजन थाळ्या महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना आधार

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात गोरगरिबांना आधार म्हणून राज्य शासनाने भोजन योजना मंजूर केली आहे. मजुरांची उपासमार रोखण्यासाठी शासनातर्फे राज्यभर शिवभोजन थाळी योजना केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यात भुसावळ शहरांमध्ये दोन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रावर मंजुरीपेक्षाही अधिक थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.शहरातील जुन्या नगरपालिका कार्यालयाजवळ शिवप्रतिष्ठानचे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर दुसरे केंद्र जामनेर रोडवरील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये असल्याचे सांगण्यात आले.नगरपालिका जुन्या कार्यालयाजवळ असलेले शिवभोजन थाळी केंद्र हे रेल्वे, बसस्थानकाजवळ आहे. यामुळे त्या परिसरातील गरजू भूक भागवत आहे. या केंद्राला रेल्वेस्थानकाजवळ असल्यामुळे या केंद्राच्या परिसरामध्ये परप्रांतीय, अपंग, भिकारी असे अनेक लोक भुकेल्या पोटी फिरत असतात. या लोकांसाठी हे केंद्र आधार बनले आहे. या केंद्राला १२५ थाळीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त वाटप करण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे संचालक नमा शर्मा यांनी दिली. त्याचप्रमाणे अन्नाचे वजन निश्चित करण्यात आले आहे. मात्र आपण त्यापेक्षा अधिक वजनदार अन्न देत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिलीे.महामार्गावरून येणाºया-जाणाºयांना आधारभुसावळ शहरातील जामनेर रोडवरील नहाटा विद्यालयासमोर एका हॉटेलमध्ये चालवले जात आहे. या परिसरात महाविद्यालय असल्यामुळे त्याचप्रमाणे चौपदरीकरण रस्ता असल्यामुळे येणाºया जाणाºया लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अवघ्या तासाभरातच केंद्राला दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक थाळ्यांची विक्री केली जाते.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयBhusawalभुसावळ