शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये जोखमीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 20:27 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलमध्ये दोन अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. पहिल्या केसमध्ये २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला, तर दुसºया केसमध्ये ८० वर्षाच्या वृद्धाच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ठळक मुद्देगुद्दद्वारा मार्गे घुसलेला २४ सेंटीमीटरचा शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढला रॉडदुसऱ्या शस्त्रक्रियेत ८० वर्षाच्या वृद्धाच्या उजव्या मांडीवर यशस्वी शस्त्रक्रिया

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलमध्ये दोन अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. पहिल्या केसमध्ये २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला, तर दुसºया केसमध्ये ८० वर्षाच्या वृद्धाच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.भुसावळ येथील ५५ वर्षीय रेल्वे कर्मचाºयाच्या पोटात २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड घुसला होता. तो गुद्दद्वारामार्गे घुसलेला होता. या अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक डॉ.सारय्या, डॉ.पवन यांनी मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.पी.के सावंतराय व सहाय्यक चिकित्सा अधीक्षक डॉ.श्रवण कुमार यांच्या सहकार्याने रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत जोखमीची ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून २४ सेंटीमीटरचा रॉड बाहेर काढला.दुसºया केसमध्ये ८० वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाºयास हृदयविकार, बीपी, अस्थमा यासारख्या समस्या होत्या. त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीमध्ये फ्रॅक्चर झाले होते. याचेही निदान डॉ.रवीतेजा, डॉ.शंकर, डॉ.सतीश यांच्या टीमने दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर यशस्वीरित्या पार पाडले. आता वयोवृद्ध रुग्ण वॉकरच्या साह्याने चालण्या योग्य झाले आहे.अत्यंत जोखमीच्या या शस्त्रक्रिया रेल्वे हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. एरवी छोट्या-छोट्या उपचारासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठविण्यात येत असे. परंतु भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. ही मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलसाठी मोठी उपलब्धी आहे, भविष्यात तज्ज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा हॉस्पिटलमध्ये रुग्णास मिळतील, असा विश्वास मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.पी.के. सावंतराय यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ