शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिरापूर येथे दोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:44 IST

हिरापुर, ता.चाळीसगाव येथील शामकांत वसंत जोशी (वय ५४, रा.हिरापुर) व रवींद्र सखाराम जाधव (वय ४५, रा.हिरापुर) यांच्यावर भाऊसाहेब शामराव पाटील (रा.करजगाव) या माथेफिरूने विळ्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले.

ठळक मुद्देहल्ल्यानंतर ग्रामस्थांनी दिला चोपमाथेफिरूविरूद्ध गुन्हा दाखलदोन जण गंभीर जखमी

हिरापूर, ता. चाळीसगाव : हिरापुर, ता.चाळीसगाव येथील शामकांत वसंत जोशी (वय ५४, रा.हिरापुर) व रवींद्र सखाराम जाधव (वय ४५, रा.हिरापुर) यांच्यावर भाऊसाहेब शामराव पाटील (रा.करजगाव) या माथेफिरूने विळ्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले. रविवार ४ रोजी संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली.शामकांत वसंत जोशी हे हिरापुर येथील काळंबेश्र्वर महादेव मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतात. तर रवींद्र सखाराम जाधव हे काळंबेश्र्वर महादेव मंदिराच्या बांधकामाठिकाणी रोजंदारीने काम करतात. शामकांत जोशी यांची तब्बेत खराब असल्याने पाच ते सहा दिवसांपासून मंदिरावर गेलेले नव्हते. ४ रोजी सायंकाळी ते मंदिरावर साफसफाई व देवदर्शनासाठी गेले होते. रवींद्र सखाराम जाधव हे उपस्थित होते.विळा फेकल्याने अनर्थ टळलासायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान दोघेही मंदिरावरून घरी येण्यासाठी पायी निघाले असतानाच अचानक रवींद्र जाधव यांच्या मानेवर धारदार विळ्या ने हल्ला झाला. जाधव यांनी त्यानंतर शामकांत जोशी यांना मदतीसाठी आवाज दिला. जोशी यांनी माथेफिरुला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने त्यांच्यावरही विळयाने वार केला. त्यात शामकांत जोशी ही गंभीर जखमी झाले. त्या स्थितीत जोशी यांनी त्या माथेफिरुच्या हातातील विळा हिसकावून लांब फेकल्याने मोठा अनर्थ टळला.ग्रामस्थांनी दिला चोपया प्रकारानंतर ग्रामस्थांनी त्या माथेफिरुला पकडून बेदम चोप दिला. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत त्याला एका सलून दुकानात डांबून ठेवले होते. त्यानंतर उपस्थितांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. काही वेळेनंतर पोलीस घटनास्थळी हजर होऊन त्या माथेफिरुला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव