शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

जळगावात ट्रकची रिक्षाला धडक, दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:11 IST

जिल्हा रुग्णालयात उपचार

जळगाव : बेकरीचा माल देवून जळगावकडे परतणाऱ्या मालवाहू रिक्षाला समोरुन येणाºया मिनी ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी बांभोरीजवळ घडली. नेमकी याचवेळी जाणाºया १०८ रुग्णवाहिकेमुळे जखमींना जिल्हा रुग्णालयात पोहचविले. त्यामुळे ते बचावले़ रविशंकर प्रजापत (३०) व राजेंद्र किशोर धुप्पड (३५, दोन्ही रा़ खेडी खुर्द) अशी जखमींची नावे आहेत.शहरातील एका बेकरीवर खेडी खुर्द येथील रविशंकर प्रजापत व राजेंद्र धुप्पड हे कामाला आहेत. माल पोहचविण्यासाठी दोघे रिक्षाने (क्ऱ एम.एच़१९़एस.९०३४) धरणगाव येथे गेले होते.तिथून जळगावकडे परतत असताना बांभोरी जवळ समोरुन धरणगावकडे जात असलेल्या पाईप घेवून जात असलेल्या मिनीट्रकने (एम.एच. ०४़सी.यु.०६१७) रिक्षाला धडक दिली. जोरदार धडकेमुळे रिक्षाचालक रविशंकर व राजेंद्र हे रिक्षातून बाहेर फेकले गेले.

टॅग्स :Jalgaonजळगाव