शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:04 IST

चारचाकी वाहनाने दिली धडक

जळगाव/जामनेर : मंडप घेण्यासाठी येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता शहापूर, ता.जामनेर गावाजवळ घडली. योगीराज किसन राठोड (३५), आणि श्यामराव विष्णू चव्हाण (१८, दोन्ही रा. घाणेगाव तांडा, ता.सोयगाव, जि. जळगाव) अशी या ठार झालेल्यांची नावे आहेत.श्यामराव व योगीराज यांचा मंडपचा व्यवसाय आहे. लग्नसराई सुरु असल्याने त्यांनी दोन दिवसापूर्वी जळगावात मंडप वॉश्ािंगसाठी टाकलेला होता. मंडप घेण्यासाठी दोन्ही जण शनिवारी सकाळी दुचाकीने जळगाव यायला निघाले असता शहापूर गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने योगीराज याचा जागेवरच मृत्यू झाला. तर श्यामराव याला शासकीय रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असावी. रुग्णवाहिकेतील डॉ. जुगल वाडीले व चालक दत्तात्रय पाटील यांनी त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान, योगीराज याचा मृतदेह जामनेर येथे नेण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात