शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मोडलेले दोन संसार समुपदेशनामुळे पुन्हा बहरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:18 IST

दोन्ही कुटुंबांच्या आयुष्याला नव्याने झाली सुरुवात

ठळक मुद्देदोघांनीही एकमेकांसोबत पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने नोंदण्याचा निर्णयएक कुटुंबाचा तर समाजाच्या पंचमंडळामार्फत झाला होता घटस्फोटदोन्ही कुटुंबात किरकोळ कारणांवरून मतभेद

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : किरकोळ कारणावरुन दुरावलेल्या दोन कुटुंबातील पती-पत्नीला सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी पुढाकार घेऊन एकत्र आणून त्यांचा संसार पुन्हा बहरला आहे. यातील एक कुटुंबाचा तर पंच घटस्फोट झाला होता तर दुसºया एका दाम्पत्याला एक गोंडस बाळही होते. त्यामुळे या दोघा कुटुंबांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील संतोष खैरनार यांच्याशी जळगावातील संध्या यांचे लग्न झाले. दोघांचा सुखी संसार सुरू असताना दीड वर्षानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. अशातच संध्या यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला त्यामुळे ते विभक्त राहायला लागले. पत्नी संध्या यांनी समाजसेविका मंगला बारी यांच्याकडे संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बारी यांनी जळगावात गोलाणी मार्केट येथे बोलवून त्याची समजूत घातली. दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातील मतभेद दूर केले. दोघांनीही सकारात्मकता दर्शविल्यानंतर त्यांचा मोडलेला संसार पुन्हा जोडला गेला आहे. या दोघांनीही एकमेकांसोबत पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने नोंदण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा बारी यांनी गुलाबपुष्प देऊन गौरव केला.

पंच फारकत झाले जोडपे एकत्र...

प्रल्हाद बद्रीनाथ बारी व सरला बारी या दाम्पत्याचादेखील बारी यांनी समेट घडवून आणला.दहा वर्षांपूर्वी प्रल्हाद बारी यांचा सरला यांच्याशी विवाह झाला होता. कामासाठी दोघं पिंप्राळा येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते.दोघांमध्ये कौटुंबिक कलहातून मोठा वाद झाला. त्यातून दोघांची पंचफारकती झाली होती. पंच फारकती झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही विभक्त झाले होते. मंगला बारी यांनी या कुटुंबातील सदस्यांची समजूत घातली. दोन दिवसापूर्वीच हे दाम्पत्य पुन्हा एकत्र आले आहे. दरम्यान, मंगला बारी यांनी आतापर्यंत २५१ दाम्पत्यांचा संसार पुन्हा जोडलेला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव