शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरट्याला सलग दुस-या दिवशी कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:32 IST

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सोमवारी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला पुन्हा मंगळवारीही न्यायालयाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पंकज याला सलग दोन दिवस दोन गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकाल सोमवारीही सुनावली होती शिक्षाचोरीचा आरोप सिध्द

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२७ : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सोमवारी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला पुन्हा मंगळवारीही न्यायालयाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पंकज याला सलग दोन दिवस दोन गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे.रेल्वे स्टेशन परिसरात एका हॉटेलवर व्यवस्थापक असलेल्या प्रकाशचंद्र विभूतीभूषण रॉय (वय ४५ रा.के.सी.पार्क, जळगाव) हे ६ आॅगस्ट २०१६ रोजी ड्युटीला आले असता स्टेशन परिसरात दुचाकी (क्र.एम.एच.१९ एक्स ६८३३) पार्कींग केली होती. दुसºया दिवशी ड्युटी संपल्यावर घरी जायला निघाले असता दुचाकी गायब झालेली होती. दोन दिवस शोध घेतल्यानंतरही उपयोग न झाल्याने १० आॅगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. पंकज यानेही दुचाकी आव्हाणे शिवारातील कचरा प्रकल्पाजवळ लपविलेली होती. न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात फिर्यादी प्रकाशचंद्र रॉय, तपासाधिकारी वासुदेव सोनवणे यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. ४ महिने सश्रम कारावास, ४०० रुपये दंड व दंड न भरल्यास ४ दिवस साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.  

टॅग्स :JalgaonजळगावCourtन्यायालय