शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुर्णीत गणपती विसर्जन करताना दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:34 IST

गणपती मूर्तीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या पाण्यात बुडून दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घडली. जीवन (सागर) संतोष धनगर (वय १८) व योगेश पुना धनगर (वय १९) अशी मयत मुलांची नावे आहेत. 

ठळक मुद्देश्यामसिंग बुवा धरणात गणपती विसर्जनासाठी गेले होेते युवक घरगुती स्वरुपातील गणपतीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या बांधावरून युवकांचा घसरला पायदोन्ही युवक घेत होते अकरावी कला शाखेत शिक्षण

आॅनलाईन लोकमतशेंदुर्णी, ता. जामनेर, दि.६ - गणपती मूर्तीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या पाण्यात बुडून दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचला घडली. जीवन (सागर) संतोष धनगर (वय १८) व योगेश पुना धनगर (वय १९) अशी मयत मुलांची नावे आहेत. येथील श्यामसिंग बुवा धरणात गणपती विसर्जनासाठी काही युवक गेले होेते. घरगुती स्वरुपातील गणपतीचे विसर्जन करीत असताना धरणाच्या बांधावरून या युवकांचा पाय घसरला. त्यात जीवन धनगर व योगेश धनगर हे धरणाच्या विहिरीत पडले. यांना वाचविण्यासाठी इतर युवकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या दोघांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही युवक इयत्ता अकरावी कला शाखेत शिक्षण घेत होते.