शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांच्या आईचे 20तील प्रियकराबरोबर पलायन, पतीसोबत पुन्हा नांदण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 22:14 IST

दोन मुलांची आई असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शेजारच्या २० वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच अमळनेर येथे उघडकीस आला.

जळगाव : दोन मुलांची आई असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शेजारच्या २० वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच अमळनेर येथे उघडकीस आला. पोलिसांनी या महिलेला पुण्यातून ताब्यात घेऊन जळगावात आणल्यानंतरही तिने पतीसोबत जाण्यास नकार दिला.संबंधित महिलेच्या पतीचे अलिशान घर व उत्तम व्यवसाय असून या दाम्पत्याला १२ वर्षांची मुलगी व ८ वर्षांचा मुलगा आहे. या साऱ्या गोष्टी सोडून तिने ८ मार्च रोजी प्रियकरासोबत पलायन केले. त्यानंतर तिचा पती व प्रियकराचे आई-वडिल यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली.तोवर हे प्रेमवेडे शिर्डी, सोलापूर, हैदराबाद येथे फिरून पुणे येथे मुलाच्या नातेवाईक असलेल्या समाजसेविकेकडे जाऊन राहिले होते. मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पुण्यात दाखल होत, दोघांना ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस ठाण्यात आणले.‘मला तुझे काहीच नको...’मला पतीकडे जायचे नाही, प्रियकरासोबतच राहायचे आहे, अशी भूमिका संबंधित महिलेने पोलिसांसमोर घेतल्याने पोलीसही चाट पडले. मात्र मुलांचा ताबा आपल्याकडेच ठेवण्याच्या अटीवर पतीने तिची मागणी मान्य केली. त्यावर ‘मला तुझे काहीच नको...’ असे उत्तर देत मुलांकडेही पाठ फिरवली. दोघांनी पोलिसात साक्षीदारांच्या समक्ष जबाब लिहून दिला. त्यावर रितसर नोटरी करून फारकत घेतली.