शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:49 IST

तालुक्यातील धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देघराबाहेर खेळत असताना केला हल्लासौरभ पाटील याच्या डाव्या डोळ्याजवळ चावाधुळे येथील सरकारी दवाखान्यात उपचार

अमळनेर : तालुक्यातील धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.सौरभ प्रमोद पाटील (वय ८) जयेश रवींद्र पाटील (वय २:५ वर्ष) हे घराबाहेर खेळत असताना दुपारी ४ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करीत त्यांना जखमी केले. यात सौरभ याच्या डाव्या डोळ्यावर चावा घेतला तर जयेश याच्या कपाळावर चावा घेतला. त्यांना उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याठिकाणी प्रथमोपचार करीत पुढील उपचारासाठी धुळे येथील सरकारी दवाखान्यात हलविल्यात आले आहे.

टॅग्स :dogकुत्राJalgaonजळगाव