शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार पडताळणीत सापडले हद्दपार केलेले दोन आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:20 IST

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करीत असताना शहरातून एक वर्षासाठी हद्दपार झालेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांना आढळून आले.

ठळक मुद्दे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी शहरातून एक वर्षासाठी हद्दपार झालेले गुन्हेगारशहरातील संवेदनशील भागात कोम्बीग ऑपरेशन

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करीत असताना शहरातून एक वर्षासाठी हद्दपार झालेले कैलास चंदू साबळे (वय 22 रा.पिंप्राळा, हुडको, जळगाव) व शेख हारुन शेख इब्राहीम (वय 35 रा.गेंदालाल मील, जळगाव) हे दोन सराईत गुन्हेगार पोलिसांना आढळून आले. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी झाली.पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दर शनिवारी प्रत्येक विभागात एका पोलीस स्टेशनला गुन्हेगारांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारची गुन्हेगार पडताळणी व आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी शहरातील संवेदनशील भागात कोम्बीग ऑपरेशन राबविले. पहाटेर्पयत हे ऑपरेशन सुरु असताना शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या पथकातील सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रीतमसिंग पाटील, दुष्यंत खैरनार, सुनील पाटील, अमोल विसपुते व संजय शेलार यांच्या पथकाला पहाटे पाच वाजता गेंदालाल मील भागात कैलास साबळे व शेख हारुन शेख इब्राहीम हे दोन्ही हद्दपार आरोपी आढळून आले.