शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे उद्यापासून तुकाराम बीज सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:37 IST

संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज बीज सप्ताह दि ४ मार्चपासून येथे सुरू होत आहे.

ठळक मुद्देइंदुरीकरांच्या पत्नी कासोद्यातशालिनी देशमुख यांच्या कीर्तनाविषयी उत्सुकता

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज बीज सप्ताह दि ४ मार्चपासून येथे सुरू होत आहे. सध्या चर्चेत असलेल्या इंदुरीकर महाराजांच्या पत्नी ह.भ.प.शालिनी देशमुख या कासोद्यात येत असून, सप्ताहात त्यांचे पहिलेच कीर्तन होणार आहे. त्या नेमके काय बोलतात, याबाबत भाविकात उत्सुकता आहे.५ रोजी हभप.बाबासाहेब इंगळे बीड, दि.६ रोजी हभप.सूर्यभान महाराज शेळगावकर, दि.७ रोजी हभप. सोपान सानप हिंगोली, दि. ८ रोजी हभप. लक्ष्मण पाटील आळंदी, दि.९ रोजी हभप.अक्रूर महाराज सकरे गेवराई, दि.१० रोजी हभप.रामरावजी ढोक नागपूर, दि.११ रोजी हभप. ज्ञानेश्वर माऊली शेलूदकर यांचे कीर्तन रात्री ९ ते ११ या वेळेत आठवडे बाजारातील जगदंबा माता मंदिराच्या समोरील जागेत होणार आहेत.भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, अशी विनंती हभप. संजय जमादार व सहकाऱ्यांंनी केली आहे. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमErandolएरंडोल