जळगाव : महाबळमधील मकरंद कॉलनीत सत्यानंद रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणा:या रेल्वे पोलीस परिक्षित हणमंतराव वानखेडे यांच्याकडे शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या सात ते आठ जणांनी दरोडा टाकण्याचा प्रय
परिक्षित वानखेडे हे रेल्वे सुरक्षा बलात अमळनेर येथे नोकरीला आहेत. रात्रपाळी असल्याने शुक्रवारी ते अमळनेरला होते. घरात त्यांची प
घरी चोर आल्याचे प
-परिक्षित वानखेडे, कॉन्स्टेबल रेल्वे सुरक्षा बल
पोलीस स्टेशनला फोन आल्यांनतर सहका:यांना घेऊन घटनास्थळ गाठले. परिसरात चोरटय़ांचा शोधही घेतला. तसेच काही जणांची चौकशीही केली. अशा वर्णनाच्या लोकांना येताना व जातानाही कोणी पाहिले नाही. सकाळीही चौकशी केली. -प्रवीण वाडीले, पोलीस निरीक्षक
} केला. त्यांच्या प}ीने आरडाओरड केल्याने चोरटय़ांनी धूम ठोकली. घटनेनंतर काही वेळातच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.}ी व दोन मुले होते. तळमजल्यावरच त्यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास सात ते आठ जण काळे कपडे परिधान केलेले तसेच तोंडाला रुमाल बांधून आले. लोखंडी दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना वानखेडे यांच्या प}ीने दरवाजा बंद केला. आरडाओरड करताच त्यांनी पळ काढला. प}ीने ही माहिती दिल्यानंतर वानखेडे यांनी मित्र संतोष रायचंद्रे व रामानंद नगर पोलीस स्टेशनला झालेला प्रकार सांगितला. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील, शरद पाटील आदींनी घटनास्थळ गाठले. वानखेडे यांच्या घरी माहिती घेतल्यानंतर चोरटय़ांचा शोध घेतला. या प्रकरणी उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.}ीने फोनवरून सांगितले.त्यानंतर ही माहिती मित्रांना कळविली. ते पाच मिनिटातच घरी पोहचले तोर्पयत तेथे कोणीच नव्हते. त्यानंतर पोलिसांना ही माहिती कळविली.