शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अंतुर्ली येथे मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:53 IST

अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेडकर चौकातील मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दुुकानमालकास समजल्याने त्याने तत्काळ आग विजवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देदुकानमालकास समजल्याने धाव घेऊन तत्काळ विझवली आगपोलीस दूरक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर घडली घटनारात्री पोलीस गस्त वाढवण्याची नागरिकांनी केली मागणी

अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेडकर चौकातील मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दुुकानमालकास समजल्याने त्याने तत्काळ आग विजवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात दुकानाच्या बाहेर ठेवलेला फलकादी किरकोळ सामान जळाला. यात एक ते दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना ६च्या मध्यरात्री घडली.आंबेडकर चौकात नितीन सावकारे यांचे मोरया मोबाइल दुकान आहे. या मोबाइल दुकानाच्या बाहेरील भागाला अज्ञात समाजकंटकाने जाळण्याचा प्रयत्न केला. बाहेरील भाग जळत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सावकारे यांना सांगितले. यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दुकानाकडे धाव घेऊन आग विजवली. परिणामी पुढील अनर्थ टळला. या घटनेची तक्रार पोलीद दूरक्षेत्र कार्यालयात देण्यात आली आहे. यापूर्वीही या परिसरात एक दुकान जाळण्यात आले होते, तर बºयाच वाहनांच्या बॅटºयाही चोरीला गेल्याच्या घटना ताज्या असताना दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :fireआगMuktainagarमुक्ताईनगर