शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By admin | Updated: May 23, 2017 12:33 IST

स्टेअरिंग रॉड तुटल्याने, ट्रक दुचाकीवर जाऊन धडकला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

 ऑनलाईन लोकमत

धानोरा,ता.चोपडा,दि.23- स्टेअरिंग रॉड तुटल्याने, ट्रक दुचाकीवर जाऊन धडकला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-ब:हाणपुर महामार्गावरील धानोरा येथील आस्थानगरजवळ झाला.
धानो:याहून चोपडय़ाकडे कपाशी घेऊन जाणारा ट्रक (एमपी 09-एचएफ 5576) कमळगावहून धानो:याकडे येणा:या दुचाकीवर (एमएच 19- बीएल 0723) आदळला. यात  अशोक चैत्राम न्हायदे (60) हे जागीच ठार झाले. तर  राजेंद्र भास्कर बागूल (45, दोन्ही रा.कमळगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमी बागूल यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
ट्रक तोडफोडीचा प्रय}
अपघातामुळे जमाव संतप्त झाला. काहींनी ट्रकची तोडफोड करण्याचा प्रय} केला. यात ट्रकचे काच फोडण्यात आले. मात्र वेळीच संतप्त जमावाला शांत केल्याने, अनर्थ टळला.  दरम्यान अपघातानंतर अडावद पोलीस 45 मिनीटांनी दाखल झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तोर्पयत मृतदेह रस्त्याच्या कडेलाच पडून होता. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.