शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची बदली

By अमित महाबळ | Updated: August 1, 2023 18:47 IST

रिक्त जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही. 

जळगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची नाशिक जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही. 

नितीन बच्छाव यांनी २ फेब्रुवारी २०२२ रोजी, जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी नुकताच विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर अद्याप कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. मंगळवारी, बदलीचे आदेश प्राप्त होताच बच्छाव यांनी आपला पदभार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनात चांगले काम करता आले. जळगावमधील कार्यकाळात शिक्षण संस्थांचे अनुदान, शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे ही सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने निकाली काढता आली याचे समाधान असल्याचे नितीन बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  दरम्यान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री ताराचंद पाटील यांची धुळे येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बदली झाली आहे.