शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरुन घसरला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:21 IST

काही वेळाने झाली वाहतूक सुरळीत

भुसावळ : गिट्टीने भरलेला मालगाडीचा एक डबा येथे घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊवाजेच्या दरम्यान घडली.रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीओबीवाईएन ४१ बोगीचे ड्रायव्हर आर. के. मीना व गार्ड देवेंद्रसिंग हे खडी घेऊन खंडवा भुसावळ रेल्वे यार्डात नवीन गुड्स शेड प्लॅटफॉर्म जवळ येत असताना ही घटना घडली. यावेळी एकमेकांना जोडलेल्या रुळाच्या ठिकाणी गाडीचा रूळ बदलविताना एक डबा घसरला. सुदैवाने रुळावरून घसरलेला डब्बा पूर्णपणे पलटी न होता रुळाच्या खालीच घसरल्याने मोठी दुर्घटना टळली.घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथून उपमुख्य यार्ड प्रबंधक एस. ए. जोशी, रेल्वे सुरक्षा बलाचे यार्ड निरीक्षक दयानंद यादव, एएसआय के. एन. मिश्रा, हेड कॉन्स्टेबल के. पी. कोळी, कॉन्स्टेबल युसुफ तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अत्याधुनिक हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने युद्धपातळीवर काम करून हा डबा रेल्वेवे रुळावर आणला. त्यानंतर काही तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली. घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्या तरी खंडवा ते भुसावळ येणाऱ्या व जाणाºया मालगाड्यावर याचा काही परिणाम झाला नाही.