शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे एस.टी.च्या वाहतूक निरीक्षकांना मारहाण, आगारात सव्वा तास चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:39 IST

बस न थांबल्याचा जाब विचारण्यावरून वाद

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा दाखल आरोपींना ताब्यात घेण्यात आले

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 16-  पातोंडा येथे एस. टी. बसेस् न थांबल्याची तक्रार करण्यावरून वाद उद्भवल्याने वाहतूक नियंत्रकांना मारहाण झाल्याने अमळनेर येथे एस. टी. कर्मचा:यांनी सुमारे सव्वा तास चक्का जाम केला. दरम्यान,  सरकारी कामात अडथळा आणला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पातोंडा येथून दररोज अनेक विद्यार्थी अमळनेरला  शाळेत ये जा करीत असतात. 16 रोजी सकाळी चोपडय़ाहून येणा:या दोन चोपडा-नाशिक बस न थांबल्याने प्रवाशांसह विद्यार्थी ताटकळले होते. तेथील एका तरुणाने आपण आगारात तक्रार करू म्हणून दुस:या बसने आल्यानंतर अमळनेरला येऊन वाहतूक नियंत्रकांच्या कॅबिनला आल्यावर कैफियत मांडून चोपडा आगराच्या वाहक व चालक विरुद्ध तोंडी तक्रार केली. त्यावेळी एक शालेय विद्यार्थी ओरडून तक्रार करू लागल्याने वादविवाद वाढले आणि काही वेळात एका विद्याथ्र्यांचे   मामा तेथे आले. त्यांनी विचारपूस न करता वाहतूक नियंत्रक ब्रिजलाल बळीराम पाटील यांना कॅबिन मध्येच  मारहाण केली. त्याचे पडसाद उमटले आणि एस टी कर्मचा:यांनी जागेवरच बसेस जैसे थे थांबवल्या. परिणामी   बसेस रस्त्यावरच  उभ्या राहून वाहतूक खेळंबली.  काहींनी खाजगी वाहनाने जाणे पसंद केले. काही वेळात पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी दोन कर्मचा-यांसह आगार गाठले. ठिकाणी दोन जणांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरू करण्याचे आवाहन केल्यानंतर सव्वा तासाने वाहतूक सुरळीत झाली.      दरम्यान ब्रिजलाल पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पैलाड येथील चेतन रमेश वाघ व संजय भगवान पाटील यांच्या विरुद्ध  गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.