शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बोदवड येथील लाचखोर पुरवठा अव्वल कारकून निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:00 IST

जळगाव : शिधा पत्रिकांसाठी तीन हजार सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बोदवड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संजय देविदास पाटील याला ...

जळगाव : शिधा पत्रिकांसाठी तीन हजार सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बोदवड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संजय देविदास पाटील याला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले असून तसे आदेश काढण्यात आले आहे. निलंबन काळात पाटील यांचे मुख्यालय एरंडोल तहसील कार्यालय राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.संजय पाटील हे दोन वर्षांपासून बोदवड येथे तहसील कार्यालयात असून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराने तीन जणांच्या शिधापत्रिका बनवून मागितली असता प्रत्येक शिधा पत्रिकेचे एक हजार दोनशे प्रमाणे तीन शिधापत्रिकांचे एकूण तीन हजार सहाशे रुपयांची मागणी पाटील याने केली होती.१७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पुरवठा विभागाच्या कार्यालयातच पाटील यास लाच स्वीकारता पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून १८ रोजी भुसावळ न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पाटील याचा पोलीस कोठडीतील काळ ४८ तासापेक्षा जास्त असल्याने त्यास निलंबित करीत असल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.निलंबन काळात पाटील यांचे मुख्यालय एरंडोल तहसील कार्यालय राहणार असून पाटील यांना एरंडोल तहसीलदारांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव