शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आज मतमोजणी, प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:43 IST

८४ टेबलवर मतमोजणी

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हा प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे. यात बुधवार, २२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सर्वच अधिकाºयांनी मतमोजणी ठिकाणी सर्व तयारीचा आढावा घेतला.मतमोजणीदरम्यान जळगाव लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २४ फेºयांमध्ये तर रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ फेºयांमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार आहे.जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होऊन त्यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ५६.१२ टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी ६१.४० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सर्व निवडणूक यंत्र महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षा कोठडीत सिलबंद करून ठेवण्यात आले असून दोन्ही मतदार संघाची २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.१३२५ कर्मचारी कार्यरत राहणारप्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक, रो आॅफिसर, सुविधा कर्मचारी, टॅबुलेशन कर्मचारी, माध्यम समन्वयक व इतर सर्व कर्मचारी मिळून दोन्ही मतदार संघासाठी एकूण १३२५ कर्मचारी कार्यरत राहणार आहे. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लक्ष ठेवणार आहेत.टपाली मत मोजणीने सुरुवातसकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सर्वप्रथम सर्व्हीस व्होटर, पोस्टल बॅलेट यांची तपासणी होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणी होईल व मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव