शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सत्कार टाळून परिचयाला वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:34 IST

अग्रवाल समाजाचा मेळावा : १२०० विवाहेच्छुक युवक-युवतींनी दिला परिचय

जळगाव : कुठलाही सत्कार समारंभ न करता सर्व वेळ हा युवक-युवतींच्या परिचयात देऊन त्यांना त्यांच्या भावना मांडण्याची संधी अग्रवाल समाज युवक-युवती परिचय मेळाव्यात देण्यात आली़ रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये हा मेळावा झाला़ यात १२०० विवाहेच्छूक युवक -युवतींनी परिचय करून दिला़एकमेकांशी केली चर्चाश्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे करण्यात आले होते़ दीपप्रज्वलाने उद्घाटन होऊन थेट परिचयास सुरूवात झाली़ कुठलाही सत्कार व भाषणे यावेळी झाली नाही़ मुला, मुलींना मंचावर समोरा-समोर बसवून त्यांच्यात चर्चाही घडवून आणण्यात आली़ विवाह आयुष्यभराचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करूनच विवाहेच्छूक वधू वरांनी विवाहाचा निर्णय घ्यावा, असा विधायक हेतू या ठिकाणी मांडण्यात आला़ मेळाव्यात धुळे, नंदुरबार, मुंबई, नाशिक, नागपूर, अकोला, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, बीड यासह राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यातील विवाहेच्छूक युवक-युवती व पालक उपस्थित होते़ प्रचंड गर्दी झाल्याने सभागृह फुल्ल झाला होता़ अनेक पालक व युवक-युवती उभेच राहून मेळावा बघत होते़अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल, पूनम अग्रवाल, राहुल अग्रवाल, अमित अग्रवाल, रुपेश अग्रवाल, महेश अग्रवाल, शाम अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, मनिष मित्तल, गोपाल अग्रवाल, किसन मित्तल आदींनी परिश्रम घेतले़ पुनम अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले़विचारांचा आदर करणारा जोडीदार हवाकरियर ओरियंटेड व आपल्या विचारांचा आदर करणारा जोडीदार अशा अपेक्षा अनेक युवक-युवतींनी व्यक्त केल्या़ यासह एकत्रित कुटुंब पद्धती मानणारी मुलगी असावी अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली़

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव