शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

डांभुर्णी येथे लाकूड तस्कराचा हल्ला, पोलीस अधिकारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 19:04 IST

पोलिसांनी पकडलेल्या साडेपाच लाखांच्या सागवान लाकूड प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिसांवर हल्ला केला.

यावल : पोलिसांनी पकडलेल्या साडेपाच लाखांच्या सागवान लाकूड प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. त्यात पोलीस निरीक्षक अरुण धनवडे जखमी झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री डांभुर्णी, ता.यावल येथे घडली.सूत्रांनुसार, तालुक्यातील डांभुर्णी-डोणगाव रस्त्यावर १४ जून रोजी पो. नि. अरूण धनवडे यांच्या पथकाने एमएच-५-आर-३७१९ या वाहनातून सागवानी लाकडाची तस्करी करताना गणेश बळीराम बोरसे (वय ४७, रा.डांभुर्णी, ता.यावल) पकडले होते. वनविभागाने पंचनामा करून लाकूड हस्तगत केले होते.मंगळवारी रात्री बोरसे हा पुन्हा लाकडाची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पो. नि. अरूण धनवडे, हे.पो.कॉ. संजय तायडे, नीलेश वाघ व पथकासह संशयित बोरसे याच्या मागावर होते.बोरसे याच्या डांभुर्णी येथील घरासमोर पोलिसांनी पाळत ठेवली. तेव्हा त्याने पो. नि. धनवडे यांच्या पाठीवर सुरा व लोखंडी पहारने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण धनवडे यांनी पाठीवरील वार चुकवून हातावर झेलला. यात त्यांच्या उजव्या हातास गंभीर जखम झाली आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी व पथकाने बोरसे यास शिताफीने पकडले. याप्रकरणी बोरसे याच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. त्याची पोलीस कस्टडी घेऊन अधिक चौकशी करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल