शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावनजीक भीषण अपघातात तीन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 16:43 IST

दोन दुचाकींना समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली.

धरणगाव जि. जळगाव : दोन दुचाकींना समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तीन तरुण ठार झाल्याची घटना धरणगावपासून जवळच असलेल्या निशाणे फाट्याजवळ बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व कापूस जिनिंगमध्ये मजून  होते.  सुना मोहनलाल भिलाला ( २३, रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला तर नारायण लालसिंग बारेला (२०) व दिलीप बारेला (२५ दोन्ही रा. साळवा) यांना दवाखान्यात नेत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.  मिळालेल्या माहितीनुसार, एका मोटारसायकल तीन जण हे साळवा येथून बांभोरीकडे तर अन्य एका मोटारसायकलवरुन तीन जण कासोदा येथून मध्यप्रदेशकडे जात होते. त्याचवेळी निशाणे फाट्याजवळ समोरुन येणार्या  वाहनाने या दाेन मोटारसायकलींना   जोरदार धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होत की, दोन मोटारसायकलीवरील  सहा जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात सुना भिलाला हा जागीच ठार झाला तर इतर पाच जण जखमी झाले. या जखमींना शिवसेना कार्यकर्ते मोतीलाल पाटील यांनी  आपल्या वाहनातून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉ. गिरीष चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले. त्यावेळी रुग्णालयात एकच गर्दी उडाली होती. नारायण बारेला,  दिलीप बारेला, पिंकी मूहलाल भिलाला     (२२, ), संगीता सिताराम भिलाला ( १४ दोघे रा. मध्य प्रदेश), भरत बारेला (२५ रा. साळवा), या पाच जणांवर उपचार करुन जळगावला पाठविण्यात आले. वाटेतच  नारायण  व दिलीप बारेला यांचा मृत्यू झाला.  हे सर्व कापूस जिनिंग मध्ये काम करणारे मजूर असल्याचे कळते.

टॅग्स :AccidentअपघातDharangaonधरणगाव