शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

१४ वर्षीय बालिकेवर तिघांनी केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:12 IST

दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले

xचोपडा: तालुक्यातील खाºयापाडा येथे रात्री शौचास गेलेल्या १४ वर्षीय बालिकेवर तिघा नराधमांनी बलात्कार केला. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत संतापजनक घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १४ रोजी रात्री एका लग्नात नाचगाणी आटोपुन रात्री १० वाजता उघड्यावर शौचास गेलेल्या दोघां मैत्रिणींना तिघांनी हटकले. पैकी एकीने पळ काढला असता तिच्यामागे एक जण पळाला तर पीडित बलिकेच्या पाठीवर काठीने वार करीत बळजबरीने एका शेतात ओढत नेले. येथे एकाने दोन्ही हात धरीत तोंड दाबून दोघांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला. नंतर पीडिता जीव वाचावीत गावात पळत आली. याबाबत पीडितेच्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी कालू बुधा पावरा (१६) , मिथुन नांदल्या पवार (१६) व त्यांचा मित्र तिघे रा. खाºयापाडायांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी कालू बुधा पावरा (१६) , मिथुन नांदल्या पवार (१६) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी