शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भुसावळ तालुक्यात तीन हजार शेतकरी अद्यापही बोंडअळी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:47 IST

भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यात बोंडअळीच्या अनुदानासाठी अद्यापही तीन हजार शेतकरी वंचित असून, तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने अनुदान त्वरित द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.भुसावळ तालुक्यात १३ हजार खातेदार आहेत. या खातेदारांना बोंडअळीच्या अनुदानसाठी ११ कोटी तीन लाख ३२ हजार रुपयांची मागणी महसूल ...

ठळक मुद्देभुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे ), शिंदी, खडका, साकरी या गावांमध्ये ९५ टक्के नुकसानभरपाई वाटप झाली आहे.उर्वरित गावांमध्ये अद्यापही अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.पहिल्या टप्प्यात सात कोटी रुपये अनुदान झाले वाटप

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात बोंडअळीच्या अनुदानासाठी अद्यापही तीन हजार शेतकरी वंचित असून, तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने अनुदान त्वरित द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.भुसावळ तालुक्यात १३ हजार खातेदार आहेत. या खातेदारांना बोंडअळीच्या अनुदानसाठी ११ कोटी तीन लाख ३२ हजार रुपयांची मागणी महसूल विभागाकडून करण्यात आली होती. मात्र तालुक्याला पहिल्या टप्प्यात सात कोटी ३५ लाख ५४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते.हे अनुदान आठ हजार खातेदारांना वाटप करण्यात आले आहे. परिणामी अद्यापही तीन हजार खातेदार अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना तीन कोटी ६७ लाख ७८ हजार रुपयांची गरज आहे. शासनाच्या हेडवर केवळ ३८ रुपये शिल्लक आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBhusawalभुसावळ