शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी तीन टप्प्यात शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:47 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आले असून जळगाव शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून रेड झोनसह (जळगाव मनपा) व जिल्ह्यात इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवेसह इतरही व्यवहार ३ जूनपासून टप्प्याटप्याने सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे परवानगी दिली आहे. मात्र, मॉल्स, चित्रपटगृह, शाळा, बार आणि बाजार संकुले, हॉटेल बंदच राहणार आहे.लॉकडाउनच्या पाच बाबत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानंतर रविवारी राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनबाबत आदेश काढले. यात जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशानुसार मॉल, संकूल बाजार येथील दुकाने वगळता इतर एकल दुकाने सुरू होतील.आदेशानुसार पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार असून दुसरा टप्पा ५ जूनला तर ८ जूनला तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या आदेशामुळे एकल दुकान असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरी जळगाव शहरातील संकुल असलेले फुले मार्केट, गोलाणी मार्केट व इतर संकुल बंद राहणार आहेत.मनपा क्षेत्र वगळून जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच व्यवहारजळगाव शहर वगळता तसेच जिल्ह्यात जेथे प्रतिबंधीत क्षेत्र आहे ते क्षेत्र वगळून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने सुरू करण्यास १९ मे रोजीच्या आदेशात परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हे आदेश कायम राहून व्यवहार सुरू राहतील. मात्र जिल्ह्यातीलदेखील हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टारंट, नाश्त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, मॉल, सलून, चित्रपटगृह बंद राहणार आहेत.लॉकडाउन - ५ बाबत राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाची जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. टप्प्या- टप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे. तसेच मॉल बंद असण्यासह बाजार संकुलातीलदेखील दुकाने बंद राहतील.- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव