शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

मोरेश्वर नगरात दंगल, तिघे जखमी

By admin | Updated: April 12, 2017 00:35 IST

आरडा-ओरड न करण्यावरून वाद : सहा जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : घराजवळ शांतता राखा, आरडा-ओरड करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने शाब्दीक वाद विकोपाला जावून मोरेश्वर नगरात दंगल उसळली़ संशयीत आरोपींनी घरात शिरून दोघा भावांसह वयोवृद्धेला मारहाण करण्यात आली़ ही घटना १० रोजी दुपारी चार वाजता घडली़ या घटनेप्रकरणी शहर पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला़ शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर नगरातील अनिल मारोती राखुंडे यांच्या घरासमोर संशयीत आरोपी आरडा-ओरड करीत असल्याने त्यांनी शांतता राखा, असे सांगितल्याचा आरोपींना राग आला़ त्यांनी बेकायदा राखुंडे यांच्या घरात प्रवेश करीत अनिल यांच्या चेहºयावर फायटर, लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली़ भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ व आई आल्यानंतर त्यांनाही संशयीत आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप आहे़ तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय फारूक शेख करीत आहेत़दुचाकी लांबवलीभुसावळ- पंढरीनाथ नगरातील विजय मधुकर किल्लेदार यांची मालकीची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम़एच़१९ बीडी़९९३१) २८ रोजी चोरीस गेली़या गुन्ह्याप्रकरणी तक्रारदार अनिल राखुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पापाराम रायसिंग पंडीत, आकाश रुपसिंग पंडीत, आकाश रुपसिंग पडीत, गोलू रायसिंग पंडीत, तिलक चंदेले (सर्व रा़वाल्मीक नगर, भुसावळ) व २० ते २५ वयोगटातील काळ्या-सावळ्या रंगाचा अनोळखी तरुणाविरुद्ध गुरनं़२०/१७, भादंवि कलम १४१, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ २५ उपद्रवींना शहरबंदी महामानव डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व बाजारपेठ हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २५ जणांना प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी शहरबंदीचे आदेश काढले आहेत़ विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या उपद्रवींना १३ ते १५ दरम्यान शहरबंदी करण्यात आली़