शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेची तीन पदे जळगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:30 IST

‘कैट’च्या राज्य सचिवपदी प्रवीण पगारिया, पुरुषोत्तम टावरी वरिष्ठ उपाध्यक्ष तर दिलीप गांधी उपाध्यक्षपदी

जळगाव : व्यापारी बांधवांच्या कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) या देशपातळीवरील संघटनेची महत्त्वाची तीन पदे जळगावला मिळाली असून यामध्ये संघटनेच्या राज्य सचिवपदी प्रवीण पगारिया यांची निवड करण्यात आली आहे. या सोबतच राज्य वरिष्ठ उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम टावरी तर उपाध्यक्षपदी दिलीप गांधी यांची निवड करण्यात आली आहे.या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. या वेळी हे तीनही पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेची राज्य कार्यकारीणी नुकतीच घोषित करण्यात आली असून यामध्ये संघटनेच्या राज्याध्यक्षपदी हरेंद्र शाह (मुंबई) यांची निवड करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.जकात विरोधी आंदोलन, स्थानिक संस्था कर (एलबीटी) हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या जळगावातील व्यापाऱ्यांच्या सक्रीय सहभागाची दखल घेत प्रथमच या संघटनेवर जळगावला स्थान देत एकाच वेळी तीन महत्त्वाची पदेदेखील जळगावला मिळाले आहे.राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने व्यापाºयांची बैठक घेऊन महत्त्वाचे प्रश्न या माध्यमातून लावून धरत ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव