शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सराफा हल्लाप्रकरणी पहूरच्या आणखी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:47 IST

अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच

पहूर, ता. जामनेर : वाकोद येथील रहिवासी, सराफा व्यावसायिक कमलेश छाजेड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पहूर येथील आणखी तीन युवकांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाली आहे.कमलेश छाजेड यांच्यावर जानेवारी महिन्यात हल्ला करून ९५ हजाराचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी प्रदीप रायदास पाटील व रोहित दीपक पाटील यांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासात पहूर पेठ मधील रहिवासी सागर लक्ष्मण बारी (२४), अकिल भिकन पठाण, रा. शिवनगर पहूर व जावेद सरदार तडवी, रा. नवी सांगवी या तीन युवकांचे नाव समोर आले. यातील सागर बारी याला गुरुवारी रात्री अटक केली व अकील पठाण व जावेद तडवी यांना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेऊन चौकशी नंतर संध्याकाळी अटक केली आहे. प्रदिप पाटील व रोहित पाटील यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्याने पुन्हा जामनेर न्यायालयात हजर केले असता या दोघांसह सागर बारी याला ४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पहूर पोलिसात युवकांविरूध्द गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव