शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील गणेश कॉलनी भागात तीन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:09 IST

पती पत्नी खासगी कंपनीत नोकरीस

ठळक मुद्देचोरटय़ांचे धाडस वाढलेचोरीबाबतची तक्रार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - शहरातील गणेश कॉलनीत सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये तीन लाखांची घरफोडी झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी समोर आला आह़े कुटुंबांतील पती-पत्नी कंपनीत नोकरीला असून कामाहून परतल्यावर हा प्रकार उघड झाला़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़ेगणेश कॉलनीतील सुखकर्ता अपार्टमेंटच्या बी बिंगच्या तळमजल्यावर संजय देवेंद्र वढावकर हे पत्नी अनिता यांच्यासह राहतात. दोन्ही पती पत्नी खासगी कंपनीत नोकरीस आहेत. सोमवारी सकाळी 8़30 वाजता संजय वढावकर तर 10़30 वाजता त्यांच्या पत्नी  कुलूप लावून घराबाहेर पडल्या़ दुपारी 4़30 वाजता संजय वढावकर हे घरी आले असता घराचा दरवाजा उघडाच होता. त्यामुये ते थेट घरात शिरले व पत्नीला आवाज दिला, परंतू प्रतिसादच मिळाला नाही. यानंतर  ते किचन आणि  बेडरुममध्ये गेले असता त्यांना कपाट उघडे असलेले दिसले. याचबरोबर त्यातील सामान बाहेर अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. 

वढावकर यांच्या घराला लाकडी दरवाजासह लोखंडी गेट देखील आहे. परंतू सोमवारी त्यांनी लोखंडी गेटला कुलूप लावलेले नव्हते. चोरटय़ांनी कटरच्या सहाय्याने घराच्या दरवाजाचा कडी, कोयंडा तोडून प्रवेश केला होता. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कपाटाचे ड्रावर उघडून सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख रूपयांचा ऐवज लंपास केला़ घटना उघड झाल्यावर वढावकर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून या चोरीबाबतची तक्रार दिली़