शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातून परभणी जिल्ह्यातील सराफाचे सव्वा तीन लाखाचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:35 IST

बसस्थानकातील शौचालयात शौचासाठी गेलेल्या कपिल सुधाकर वुदावंत (वय ३८, रा.मानवत, जि.परभणी) येथील या सराफाचे सव्वा तीन लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यावर तेथील विजय जहांगीर तडवी (वय ३८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या कामगारानेच हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे.तडवी याला बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांनी दागिन्यासह अटक केली आहे.

ठळक मुद्दे बसस्थानकातील शौचालयातील घटना  चोरट्या सफाई कर्मचा-याला रात्रीतून दागिन्यासह पकडलेसफाई ठेकेदाराच्या मुलाकडे लपविली बॅग

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६: बसस्थानकातील शौचालयात शौचासाठी गेलेल्या कपिल सुधाकर वुदावंत (वय ३८, रा.मानवत, जि.परभणी) येथील या सराफाचे सव्वा तीन लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यावर तेथील विजय जहांगीर तडवी (वय ३८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) या कामगारानेच हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे.तडवी याला बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांनी दागिन्यासह अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कपिल वुदावंत यांचे मानवत येथे कृष्णा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानासाठी लागणारे दागिने घेण्यासाठी ते नेहमीच जळगावला येतात. त्यानुसार मंगळवारीही दुपारी दोन वाजता ते जळगावात आले. सराफ बाजारातील नवलखा ज्वेलर्स येथून बांगड्या, नेकलेस, पैंडण, कानातील आयरींग, डोरले व कुडलु असे ३ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे १०७ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. बॅगमध्ये हे दागिने ठेवल्यानंतर घरी परत जाण्यासाठी ते सायंकाळी सहा वाजता बसस्थानकात आले. बसस्थानकात आल्यानंतर वुदावंत हे शौचास जाण्यासाठी बसस्थानकातील शौचालयात गेले. तेथील कांउटरवरील कर्मचाºयाजवळ बॅग ठेवून ते शौचास गेले, तेथून परत आल्यानंतर जागेवर तो कर्मचारी व बॅगही नव्हती. त्यामुळे वुदावंत घाबरले. त्यांनी अन्य लोकांकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांनी सरळ जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना त्यांनी घडलेली घटना कथन केली. गायकवाड यांनी वुदावंत यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करुन तत्काळ पथक तपासासाठी रवाना केले. या पथकाने रात्रीतूनच तडवीचा शोध घेऊन त्याला अटक केली.