शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरला कापसाच्या ट्रकखाली दाबले गेल्याने जामनेरचे तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 21:02 IST

कापुस खरेदी करुन परत येत असलेली मिनी ट्रक संगमनेर जवळ उलटल्याने त्याखाली दाबले जाऊन जामनेर येथील तिघांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देजामनेरच्या व्यापाऱ्यासोबत गेले होते तिघे जणअपघाताचे वृत्त समजल्यानंतर नातेवाईक संगमनेरकडे रवानाकापसाने भरलेल्या ट्रकवर बसलेले होते तिघे जण

लोकमत न्युज नेटवर्कजामनेर : कापुस खरेदी करुन परत येत असलेली मिनी ट्रक संगमनेर जवळ उलटल्याने त्याखाली दाबले जाऊन जामनेर येथील तिघांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मयत तिघे शहरातील इस्लामपुरा व घरकुल परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे या भागात शोककळा पसरली आहे. अपघातात चालकासह तीन जखमी झाले आहेत.अपघाताचे वृत्त कळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक व्यापाऱ्यांसोबत कापुस खरेदीसाठी संगमनेरला गेलेल्या वाहनासोबत शेख परवेझ शेख नासीर (वय २२ रा. ईस्लामपुरा), शेख जुनेद शेख भिकन (वय २१) व शेख फरमान शेख हारुन (वय २२, दोन्ही रा.घरकुल परिसर,जामनेर) हे गेले होते. वाहनात कापुस भरल्यानंतर परत येत असतांना गावाबाहेरील अरुंद रस्त्यावर गाडी पलटी झाली. यावेळी तिघे जण ट्रकमध्ये भरलेल्या कापसावर बसले होते. गाडी पलटी होताच त्याखाली दाबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेतील तिनही मयत गरीब कुटुंबातील आहेत.

टॅग्स :JamnerजामनेरAccidentअपघात