शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:09 IST

पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक व जळगाव येथील भरारी पथकाने रविवारी चाळीसगाव, पुरनाड व अंतुर्ली फाटा येथे मध्यप्रदेशनिर्मित अवैध दारुचा साठा पकडला. पथकाने दारु बाळगणाऱ्यांविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दोन जणांना अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या दारुची किंमत १ लाख ७८ हजार ४०० रुपये इतकी आहे.विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या नाशिक येथील भरारी पथकातील निरीक्षक मनोज चव्हाण व जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक वसंत माळी यांच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव शहरातील चेतन बियर आणि वाईन शॉपी या दुकानात छापा मारु न १ लाख १४ हजार १० रुपये किमतीची अवैध दारु पकडली. मोहन जगन्नाथ चौधरी (४०, रा.चाळीसगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.शेजारीच असलेल्या दुकानातही ३ हजार ९३० रुपयांची दारु पकडण्यात आली. अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथील नाक्यावर अरुण मुरलीधर चौधरी (रा.चापोरा, बºहाणपुर) याच्याजवळ दहा हजार रुपये किमतीच्या ९६ बाटल्या आढळून आल्या. हा सर्व दारुचा साठा मध्यप्रदेशातून आलेला आहे. निरीक्षक बी.बी.देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याशिवाय १३० लीटर गावठी दारु व ६ हजार ८४० लीटर रसायन जप्त करण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव