शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

मुक्ताईनगरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:30 IST

मुक्ताईनगरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी पार पाडला.

मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेली रुग्ण संख्या बघता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस ‘बंद’ पाळला. बंद शांततेत पार पाडला.मुक्ताईनगर बंदसाठी आमदार चद्रकांत पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन जैन यांनी सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून मुक्ताईनगर शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यात दवाखाने, मेडिकल व दूध डेअरी वगळता संपूर्ण मुक्ताईनगर शहर १०० टक्के तीन दिवस बंद होते. व्यापाºयांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व्यापारी संघटनेने आभार मानले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर