शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण प्रकरणी तिघांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:57 IST

जळगाव : गुजराल पेट्रोल पंप परिसरात दीपक मधुकर बनसोडे (रा़ बांभोरी) या तरूणासह त्याच्या मित्राला तीन तरूणांनी बेदम मारहाण ...

जळगाव : गुजराल पेट्रोल पंप परिसरात दीपक मधुकर बनसोडे (रा़ बांभोरी) या तरूणासह त्याच्या मित्राला तीन तरूणांनी बेदम मारहाण केल्याची घटना १५ रोजी दुपारी ४़३० वाजता घडली होती़ मारहाण करणाऱ्या त्या तिघांना पोलिसांनी अटक केली.नंतर त्यांची जामिनावर सूटका झाली आहे़दीपक बनसोडे हा मित्रासह बांभोरी येथून इलेक्ट्रीक साहित्य घेण्यासाठी जळगाव शहरात आला होता़ दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंप परिसरातील इलेक्ट्रीक दुकानाजवळ आल्यानंतर हेमांशू राजपूत, सचिन चव्हाण व भोला भोई (सर्व रा़ पिंप्राळा) या तीन जणांनी दीपक व त्याच्या मित्राला काही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़नंतर बेदम मारहाण करून पळ काढला़ याप्रकरणी दीपकच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, मारहाण करणारे हेमांशू राजपूत, सचिन चव्हाण व भोला भोई या तिघांचा शोध घेवून अटक केली़ दरम्यान, त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे़ ही कारवाई जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नाना तायडे, अविनाश देवरे, हेमंत तायडे, प्रवीण भासले यांनी केली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव