कोरोना काळात देखील त्यांनी गरजूंना आधार देत अन्नधान्याची मदत करून आधार दिला. तसेच पवित्र रमजान निमित्ताने गरीब मुस्लिम बांधवांना शिरखुर्माचा सुखामेवा वाटप करून ईद साजरी केली होती. इतर कार्यक्रमांवर आर्थिक उधळपट्टी न करता सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या विजय चौधरी यांचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे.
यशस्वीतेसाठी महावीर मित्र मंडळ, महावीर व्यायाम शाळा, एकदंत फ्रेंड ग्रुप, हिंदवी स्वराज्य ग्रुप, देवा ग्रुप, संताजी पॉइंट मित्र मंडळ, साईकृपा मित्र मंडळ, सी. कंपनी, आदर्श मित्र मंडळ, दोस्ती ग्रुप, इच्छापूर्ती मित्र मंडळ, तिरंगा ग्रुप, सीतामाई मित्र मंडळ, भीमनगर मित्र मंडळ, रामदेवजी बाबा मित्र मंडळ, विर कँकैय्या मित्र मंडळ, हरी ओम नगर मित्र मंडळ, सुवर्णाताई नगर मित्र मंडळ, वीर एकलव्य मित्र मंडळ आदींनी सहकार्य केले.