शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : साडे तीन हजार उपद्रवी व गुन्हेगार जिल्ह्याबाहेर काढणार - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:59 IST

जिल्ह्यातील ३६ संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

सुनील पाटील जळगाव : विधानसभा निर्भयपणे व शांततेत पार पडावी यासाठी उपद्रवी ठरलेले तसेच रेकॉर्डवर असलेल्या एकूणसाडे तीन हजार जणांना जिल्ह्याबाहेर काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.जिल्ह्यात ११ मतदारसंघासाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस दलाने आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात ३६ मतदान केंद्र संवेदनशील असून त्यात सर्वाधिक ११ केंद्र भुसावळ शहरात आहेत.या सर्व केंद्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. गणेशोत्सवाप्रमाणे यावेळी देखील ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला आहे.एकूण ८ हजारउपद्रवी गुन्हेगार राहणार बाहेरनिवडणूक काळात साडे तीन हजार उपद्रवी व गुन्हेगार जिल्ह्याबाहेर असतील तसेच याआधी लोकसभा व गणेशोत्सव काळात साडे चार हजार उपद्रवींना जिल्ह्याबाहेर काढण्यात आले असून त्यांना बंधपत्रात घेण्यात आले आहे.आधीच्या गुन्हेगारांची मुदत डिसेंबरपर्यंत आहे, त्यामुळे एकूण आठ हजार गुन्हेगार जिल्ह्याच्या बाहेर असतील, अशी माहिती त्यांनी दिली.सात ठिकाणी नवीन सिमा तपासणी नाकेइतर जिल्हा व राज्यातून जिल्ह्यात प्रवेश होणाऱ्या सात प्रमुख मार्गावर सिमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य प्रदेश व गुजरातकडून येणाºया मार्गांवर अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार असून प्रत्येक वाहनांचे व्हीडीओचित्रण केले जाणार आहे. या सिमा तपासणी नाक्यावर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व आरटीओ असे संयुक्त पथक राहणार आहे. बनावट दारु व अवैध मार्गाने येणाºया पैशावर विशेष नजर असेल.साडे चार हजार अतिरिक्त कुमकनिवडणुकीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार पोलिसांव्यतिरिक्त बाहेरुन साडे चार हजार पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. त्यात एसआरपीएफ, रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स, आरसीपी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, क्युआरटी व होमगार्ड यांचा समावेश राहणार आहे. निवडणूक निरीक्षकांसोबत लवकरच सिमा तपासणी नाके व संवेदनशील केंद्राची पाहणी करण्यात येणार असल्याचे तेम्हणाले.संवेदनशील केंद्र व सिमा तपासणी नाके निश्चित करण्यात आले आहे. बाहेरुन अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक मागविण्यात आले आहे. ही निवडणूक शांततेत व निर्भयपणे पार पडावी यासाठी जनतेने सहकार्य करावे व अफवांबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.- डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Jalgaonजळगाव