शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

चोपड्यात हजारो मधुमेही रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 3:07 PM

अलविदा डायबिटीज शिबिरात डॉ.मल्हार देशपांडे व डॉ.उज्ज्वल कापडनीस यांनी मधुमेह आजार होण्याची कारणे, निवारण व संपूर्ण नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देचोपड्याच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रात अलविदा डायबिटीज कार्यक्रमडॉ.मल्हार देशपांडे व डॉ उज्ज्वल कापडनीस यांचे मार्गदर्शन

चोपडा, जि.जळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात दोन दिवसीय आयोजित अलविदा डायबिटीज शिबिरात डॉ.मल्हार देशपांडे व डॉ.उज्ज्वल कापडनीस यांनी मधुमेह आजार होण्याची कारणे, निवारण व संपूर्ण नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. त्यात नियमित व्यायाम, आहार व मेडिटेशनचे महत्व स्पष्ट करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कैलास पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अ‍ॅड.घनशाम पाटील, डॉ.राहुल पाटील, डॉ.तृप्ती पाटील, डॉ.प्रेमचंद महाजन, डॉ.दीपक पाटील, डॉ.लोकेंद्र महाजन, विश्वनाथ अग्रवाल, नीता अग्रवाल, गौतम छाजेड, राजू शर्मा, संध्या शर्मा, संजय शर्मा, नीताबेन शर्मा, जगदीश चौधरी, यशवंत चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.ब्रम्हकुमारीज मेडिकल विंगद्वारा २९ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित राजयोगी जीवन शैलीद्वारे निरोगी जीवन उपक्रमा अंतर्गत अलविदा डायबिटीज दोन दिवसीय शिबिर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात झाले.अलविदा डायबिटीज शिबिरात तालुक्यातून १५०० मधुमेह झालेल्या रुग्णांनी नोंदणी केली होती. शिबिरात आलेल्यांना सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत थांबून शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी चोपडा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्राच्या संचालिका ब्रम्हकुमारी मंगला दीदी व ब्रम्हकुमारी राज दीदी यांच्यासह ओमशांती परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Healthआरोग्यChopdaचोपडा