शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

किनगावातील खड्ड्यांचे फोटो केले पालकमंत्र्यांना टिष्ट्वट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:27 IST

मोटारसायकलने दौरा करून रस्त्यांची पाहणी करण्याचे कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना दिले प्रती आव्हान

यावल, जि.जळगाव : बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील किनगाव ते यावल दरम्यान असलेल्या खड्ड्यांमुळे वाढते अपघात पाहता बळी गेल्यास त्यास कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न उपस्थित करत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो टिष्ट्वट केले आहेत.बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा’, असे आवाहन करताय. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चोपडा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे. याबाबत या राज्यमार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनधारकांना भयंकर यातना सहन कराव्या लागत आहेत. या मार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेला सार्वजनिक बाधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या वाहनधारकांचा बळी घेतल्याशिवाय खड्डे बुजविणार नाही, अशी प्रतिज्ञा तर अधिकाऱ्यांनी घेतली नसावी? याच महामार्गावर अनेकवेळा किरकोळ अपघात झालेले आहे व खड्डे बघायचे असतील तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावल ते किनगाव प्रवास मोटारसायकलीने करावा, असे प्रति आवाहनही कुलदीप पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाYawalयावल