शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:38 IST

नळ तुटला, पाण्याची गळती : स्वच्छता कर्मचारी सुरक्षेविना, दरवाजेही तुटलेले

जळगाव : शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील क्वारंटाईन सेंटरमधील असुविधांबाबत अनेकवेळा ओरड झाली असताना पुन्हा एकदा या ठिकाणच्या अस्वच्छता दर्शविणारे फोटो व व्हिडीओ समोर आले आहे़त़ स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे व तुटलेले नळ व पाण्याची होणारी गळती यात दिसत असून अशा परिस्थितीत संशयितांना या ठिकाणी राहावे लागत असल्याचे चित्र आहे़शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे संशयित रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर असून यासाठी तीन इमारती आहेत तर रुग्णांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहे़ या दोन्ही सेंटरमधील स्वच्छतेचा मुद्दा वारंवार समोर आलेला आहे़ यासह जेवणाच्या बाबतीत तक्रारी कायमच होत असतात़ त्यातच काही दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापती व नगरसेवकांनी भेट देऊन या ठिकाणच्या यंत्रणेचे वाभाडे काढले होते़ स्वच्छता नसल्याचे खुद्द त्यांच्या पाहणीत समोर आले होते़ त्यांनी त्याबाबत जाबही विचारला होता़ त्यातच आता क्वारंटाईन सेंटरमधील काही छायाचित्रे समोर आली आहेत़ त्यात काही सामान अडगळीत पडला असून अस्वच्छता झाली आहे़ बाथरूममधील नळांमधून पाणी थेट जमिनीवर येत असून या ठिकाणी स्वच्छता नसल्याचे चित्र आहे़अ‍ॅन्टीजन टेस्ट होत असल्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना राहावे लागत नाही, अगदी कमी संशयित रुग्णांना या ठिकाणी थांबावे लागते, असा दावा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी केला व आधीपेक्षा परिस्थिती वेगळी असल्याचेही त्यांनी डॉक्टर्सच्या बैठकीत सांगितले होते़ मात्र, वास्तव वेगळेच असल्याचे व्हिडिओ व छायाचित्रांमधून समोर येत आहे़ 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव